घरी बसल्या आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कस करायचं / Ghari baslya aadhar card Pan card la link kas karayach
नमस्कार मित्रांनो
आपल मराठी थट्टा या पेज वर स्वागत आहे माहिती आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तर चला सुरू करूया
आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करण्यासाठी सर्वात आधी
- यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- तुम्ही डिव्हाइसच्या ब्राउजरमध्ये www.incometax.gov.in ला देखील ओपन करू शकता.
- आणि लिंक ओपन केल्यावर तुम्हाला तिथे अनेक ऑप्शन दिसतील आधार पॅन लिंक स्टेटस लिंक आधार इत्यादी
- तर तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही आधार लिंक स्टेटस वर क्लिक करू शकता नाही तर पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला लिंक आधार या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- क्लिक करताच तुम्हाला पॅन नंबर व आधार नंबर मागेल व दोन्ही कॉलम मध्ये नंबर टाकल्यावर व्हॅलीडेट करायचं आहे लिंक असेल तर अलरेडी लिंक असे दाखवेल
- व लिंक नसेल तर तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल १००० रुपये पॅनलटी भरा असे दिसेल पुढे जाऊन तुम्हाला पॅन कार्ड नंबर व मोबाईल नंबर मागेल तो टाकायचं व Continue वर क्लिक करायचं तर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो टाकायचं आहे आणि continue करायचं तुम्हाला ओटीपी वेरि फाईड सक्सेस फुली दाखवेल तर खाली continue वर क्लिक करायचं आहे व तुम्हाला तिथे ३ ऑप्शन दिसतील त्यातील इन्कम टॅक्स हाच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे दुसरा कोणताही पर्याय नाही निवडायचा प्रोसिड वर क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला २ ऑप्शन दिसतील तिथे एक कॉलम मध्ये २०२३-२०२४ है ऑप्शन निवडा व दुसऱ्या कॉलम मध्ये other riciept ५०० हा ऑप्शन निवडा व continue करा तर तुम्हाला पेमेंट मोड निवडायचा आहे सगळ्यात सोपे ऑप्शन तुम्हाला पेमेंट गेटवे हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि मग ३ बँकेचे नाव दाखवतील तुम्हाला कोणतीही एक बँक निवडायची आहे जरी तुमचं त्या बँकेत अकाउंट नसेल तरी चालेल बँक निवडल्या वर continue करायचं आहे जस तुम्ही continue कराल तुम्हाला पेमेंट देटेल दिसेल किती पेमेंट करायचं आहे व खाली तुम्हाला pay now बटनावर क्लिक करा मग तुम्हाला तिथे भरपूर पर्याय दिसतील नेट बँकिंग आहे यूपीआय इत्यादी त्याने तुम्हाला एक हजार रुपये भरायचे आहे पेमेंट सक्सेस फुल दाखविल्यानंतर तिथे डाऊनलोड ऑप्शन दिसेल तर ती प्रिंट डाऊनलोड करून घायची आहे
- आता परत तुम्हाला होम पेज वर यायचं आहे आणि लिंक आधार या ऑप्शन वर वापस क्लिक करायचं आहे आणि पॅन नंबर आणि आधार नंबर टाकून validate करायचं आहे
- Validate केल्या नंतर तुम्हाला यूर पेमेंट डिटेल व्हेरी फाईड अस दाखवेल आता तुम्हाला पुन्हा continue करायचं आहे आणि आता तुम्हाला तिथे विचारेल नेम as per aadhar
- तर तुम्हाला तिथे जस आधार वर नाव आहे तस टाकायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकायचं आहे
- व खाली आय अग्री वर क्लिक करायचं आहे पहिलं ऑप्शन सोडून द्यायचं आणि दुसऱ्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर लिंक आधार या बटणावर क्लिक करायचं आहे
- मग जो नंबर तुम्ही दिलंय त्यावर एक ओ टीपी येईल तो टाकायचं आणि validate वर क्लिक करायचं आहे
- यानंतर तुम्हाला दाखवेल की तुमची आधार पॅन लिंक ची रिक्वेस्ट uidai ला पाठवण्यात आली आहे आता तुम्ही २ ते ३ दिवसात वापस या साईट वर येऊन लिंक आधार स्टेटस चेक करू शकता
धन्यवाद माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आजुन काही माहिती पाहिजे असल्यास कमेंट करा
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें