घरी बसल्या आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कस करायचं / Ghari baslya aadhar card Pan card la link kas karayach
नमस्कार मित्रांनो आपल मराठी थट्टा या पेज वर स्वागत आहे माहिती आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तर चला सुरू करूया आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक करण्यासाठी सर्वात आधी यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही डिव्हाइसच्या ब्राउजरमध्ये www.incometax.gov.in ला देखील ओपन करू शकता. आणि लिंक ओपन केल्यावर तुम्हाला तिथे अनेक ऑप्शन दिसतील आधार पॅन लिंक स्टेटस लिंक आधार इत्यादी तर तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही आधार लिंक स्टेटस वर क्लिक करू शकता नाही तर पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला लिंक आधार या पर्यायावर क्लिक करावे लागेल क्लिक करताच तुम्हाला पॅन नंबर व आधार नंबर मागेल व दोन्ही कॉलम मध्ये नंबर टाकल्यावर व्हॅलीडेट करायचं आहे लिंक असेल तर अलरेडी लिंक असे दाखवेल व लिंक नसेल तर तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल १००० रुपये पॅनलटी भरा असे दिसेल पुढे जाऊन तुम्हाला पॅन कार्ड नंबर व मोबाईल नंबर मागेल तो टाकायचं व Continue वर क्लिक करायचं तर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो टाकायचं आहे आणि continue करायचं तुम...